शिक्षणमहर्षी डाँ. बापूजी साळुंखे महाविद्यालय,मिरजचा हेरिटेज वॉक
इतिहास विभाग व इतिहास अभ्यास मंडळाचा उपक्रम
शिक्षणमहर्षी डाँ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथील इतिहास विभाग व इतिहास अभ्यास मंडळामार्फत दि. 25 नाेव्हेंबर 2019 राेजी जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ( दि. 19.11.2019 ते 25.11.2019 ) मिरजमधील वारसा स्थळांना महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डाँ. उदयसिंह मानेपाटील यांच्या प्राेत्साहनाने भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान इतिहास संशाेधक श्री. मानसिंगराव कुमठेकर यांनी विद्यार्थ्यांना ईदगाह, पारशी व ख्रिश्चन समाजाची स्मशानभूमी, गेस्ट हाऊस या मिरजमधील वारसा स्थळांचा इतिहास व महत्व, वारसा जतन करण्याची आवश्यकता समजावून सांगितली. या उपक्रमामध्ये इतिहास विभागप्रमुख डाँ. अर्चना जाधव, प्रा. जाेतीराम आंबवडे, प्रा. दिगंबर नागर्थवार आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
ईदगाह
ख्रिश्चन समाजाची स्मशानभूमी
गेस्ट हाऊस
Comments
Post a Comment