शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे कार्यशाळा संपन्न मिरज येथील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने "स्थानिक इतिहासलेखनाचे महत्व" या विषयावर कार्यशाळा गुरुवार दि.6 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. कार्यशाळेस उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिंतामणी सहस्त्रबुद्धे, न्यूज एडिटर व आवृत्ती प्रमुख दै.पुढारी सांगली उपस्थित हाेते. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाँ. विश्वास सुर्यवंशी हाेते. तर दुपारच्या सत्रात डॉ.सुवर्णा पाटील,इतिहास विभागप्रमुख, मिरज महाविद्यालय, मिरज यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डाँ. मंजिरी कुलकर्णी, कन्या महाविद्यालय, मिरज यांनी भूषविले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदयसिंह मानेपाटील यांच्या प्राेत्साहन व मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डाँ. अर्चना जाधव यांनी केले. आभार प्रा. जाेतीराम आंबवडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रमिला जाधव यांनी केले. यावेळी मिरज व सांगली शहरातील अग्रणी महाव
Search This Blog
Department of History